fbpx

About Us

 

 

इन्फोबझ्झ मराठी भाषेतील आघाडीचे ऑनलाईन मॅगझीन आहे. या द्वारे महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, भटकंती, मोटिव्हेशन, लाईफस्टाईल टिप्स, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा वापर करून या घडामोडी २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘इन्फोबझ्झ’चा प्रयत्न आहे.

इन्फोबझ्झ महाराष्ट्रातील आघाडीचे व्हाट्सअँप चॅनेल देखील आहे. यामध्ये आम्ही दररोज बातम्या, राशिभविष्य, नोकरीविषयक, मनोरंजन, लाइफस्टाइल टिप्स, विविध ऑफर चे अपडेट्स वापरकर्त्यांच्या व्हाट्सअँपवर पाठवतो, आणि त्यांना माहितीच्या महाजालात अपडेटेड राहण्यास मदत करतो.