fbpx

हे सुपरहिट हिंदी सिनेमे चक्क मराठी चित्रपटांवरून कॉपी केलेत

तुम्हाला एखादी हिंदी फिल्म बघतांना असं वाटलय का, ही अशी कथा ह्या आधीही आपण पाहीली आहे ? तसं बऱ्याच चित्रपटांच्या कथा ह्या ना त्या प्रकारे सारख्याच असतात. पण काही चित्रपट अगदी दुसऱ्या एका चित्रपटाची हुबेहूब नक्कल आहे असे कधी जाणवलय का ? आता