fbpx

जगातील सर्वात आदर्श समजली जाणारी शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि अभिवादन. आपण मागील महिन्यातच म्हणजेच, १९ फेब्रुवारी २१०९ ला महाराजांची 389 वी जयंती साजरी केली आहे. शिवजयंती आपण दरवर्षी एखाद्या सनाप्रमाणे साजरी करतो. महाराजांबद्दल आजपर्यंत भरपुर लिखाण झालंय.