fbpx

मराठमोळा अजिंक्य राहाणे एका शेतकऱ्याला जाऊन म्हणाला थँक्यू….

भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहाणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या शेअर केला जातोय. अजिंक्य रहाणेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तो एका शेतकऱ्याचे आभार मानताना दिसत आहे. अजिंक्य राहाणे म्हणतो, ‘मी एका शेतकरी कुटुंबातून येतो त्यामुळे मला शेतकऱ्यांविषयी खूप आदर आहे. आपण जे काही खातो ते केवळ शेतऱ्यांमुळेच. ते मेहनत करतात म्हणून आपण आनंदाने खातो.’

‘यापुढे कधीही जेवायला बसल्यावर लक्षात ठेवा कि यामागे एका शेतकऱ्याची मेहनत आहे’, असे देखील राहाणे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.