fbpx
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तीन कारणांमुळे शरद पवारांची लोकसभेतून माघार?

0 1,586

देशातील लोकसभेची पहिली VIP जागा असा गाजावाजा करत राष्ट्रवादीने मा. शरद पवार माढा मतदार संघातून लढणार अशी घोषणा केली, पण आता यावर पवारांनी सपशेल माघार घेतल्याची चर्चा होत आहे. शरद पवार यांनी काल प्रसारमाध्यमांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले आणि एकाच कल्लोळ झाला. काहींनी या निर्णयाची सारवासारव करावी लागली तर काहींनी हा युतीचा विजय म्हणत चुटकुले घेतले.

पण का घेतली माघार ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय.

एकच घरातील किती लोकांनी निवडणूक लढवायची असं कारण देत पवार साहेबानी माघार घेतली असली तरीही या मागचे कारण नक्कीच वेगळे आहे. अनेक वृत्तपत्रांनी तसेच सूत्रांनी केलेल्या विश्लेषणानुसार शरदचंद्र पवार यांनी माघार घेण्याची ३ कारणे आहेत. बदलेली राजकीय परिस्तिथिती, पवार घराण्यातील मतभेद आणि राज्यसभेत गमवावी लागणारी जागा ह्या तीन कारणांमुळे शरद पवारांनी लोकसभेसाठी न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोलल जात आहे.

bjp, subhash deshmukh, sharad pawar, madha constituency, madha matdarsangh, ncp,शरद पवार, लोकसभा २०१९, माढा मतदार संघ, पवारांची माघार घेण्याची कारणे, Sharad Pawar, Loksabha 2019, Madha

रोहित पवार, राजेंद्र पवार यांचे चिरंजीव पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. पवार घराण्यातील रोहित पवार हे चौथ्या पिढी चे प्रतिनिधित्व करत असून, रोहित पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत. शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेण्यामागच मुख्य कारण म्हणजे घरातले मतभेद असे मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.