fbpx

मलायकाच्या हॉट फोटोवर बॉयफ्रेंड अर्जुन कपूरची हि कमेंट वाचली का ?

४५ वर्षांची मलायका अरोरा बॉलिवूड मधील आघाडीची मॉडेल आणि डान्‍सर आहे तिच्या डान्स ने ती अनेक जणांना अक्षरशः घायाळ करते. वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेली मलायका आजही पंचविशीतल्या तरुणीसारखी दिसते आणि याच तिच्या सौंदर्यावर अनेक लोक फिदा आहेत. मलायका कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आली आहे आणि सध्या चर्चा आहे मलायका आणि अर्जुन कपूरची.

अनेक दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिप मध्ये आहेत असे सांगण्यात येत होते. भरपूर ठिकाणी ते सोबत दिसल्यामुळे या गोष्टीची कबुली अप्रत्यक्षरीत्या त्यांनी दिली असे म्हणायला हरकत नाही. मलायका आपल्या हॉट अंदाजातील फोटो नेहमीच सोहळा मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोवर तिला भरपूर लोक दाद देत असतात. मालयकाच्या फोटोंवर कमेंट करण्यात अर्जुन कपूरही मागे नाही. मालयकाने नुकत्याच टाकलेल्या एका फोटोवरची अर्जुनाची कमेंट सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

malaika arora, malaika arora hot, malaika arora photos, malaika arora in marathi, arjun kapoor, malaika arora boyfriend
Source – News18

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायका आणि अर्जुन कपूर येत्या एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. त्याचं लग्न अतिशय खासगी पद्धतीने होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दोघांच्या इच्छे नुसार हे लग्न ख्रिश्चन पद्धतीने होणार असे सांगण्यात येत आहे. २८ मार्च २०१६ ला मलायका आणि अरबाजने वेगळे होण्‍याचा निर्णय घेतला होता. लग्‍नाच्‍या १८ वर्षांनंतर अचानक दोघांनी घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला. २०१६ मध्‍ये दोघे वेगळे झाले. मलायका आणि अरबाजच्‍या घटस्‍फोटामुळे त्‍यांच्‍या फॅन्‍सना धक्‍काच बसला.

malaika arora, malaika arora hot, malaika arora photos, malaika arora in marathi, arjun kapoor, malaika arora boyfriend
Source – Time of India

मलायकाचा जन्म महाराष्ट्राच्‍या ठाणे शहरात झाला त्यानंतर मलायकाने चेंबूरच्‍या स्वामी विवेकानंद स्कूल आणि होलीक्रॉस स्कूल, ठाणेतून नववीपर्यंतचे शिक्षण घेतलं. आणि नंतर चर्चगेट स्थित जय हिन्द कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. परंतु, करिअरमुळे पुढील शिक्षण पूर्ण करू शकली नाही आणि तिने ते सोडून दिले. मलायकाने सर्वांत पहिला एमटीव्‍ही वीजे म्‍हणून काम केलं. सायरस ब्रोचासोबत ‘लव्‍ह लाइन ॲण्‍ड स्टाईल चेक’ शो होस्ट केलं होतं. त्‍याचबरोबर तिने मॉडलिंगच्‍या दुनियेत पाऊल ठेवलं आणि अनेक जाहिरातीत काम केलं. मलायकाचा पहिला अल्बम ‘गुर नाल इश्क मिटा’ छोट्‍या पडद्‍यावर हिट ठरला. त्‍यात जय अरोडाची मुख्‍य भूमिका होती.

malaika arora, malaika arora hot, malaika arora photos, malaika arora in marathi, arjun kapoor, malaika arora boyfriend
Source – Vouge

१९९८ मध्‍ये ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैयां छैयां’ या गाण्‍याचा जबरदस्त जादू चालली आणि मलायका आयटम गर्ल्सच्‍या यादीत टॉपला आली. आयटम नंबरशिवाय, काही चित्रपटात तिने कॅमियो केला. २०१० मध्‍ये तिने ‘दबंग’ चित्रपटात ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणं हिट ठरलं. १९९८ मध्‍ये मलायकाने अरबाज खानशी लग्‍न केले. दोघांची भेट एका कॉफी जाहिरात शूटच्‍या दरम्‍यान झाली होती. सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानसोबत मलायकाने १९९८ मध्‍ये विवाह केला होता. माहितीनुसार सर्व काही ठिकठाक होतं. परंतु, लग्‍नाच्‍या १८ वर्षांनंतर अचानक दोघांनी घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला. २०१६ मध्‍ये दोघे वेगळे झाले. मलायका आणि अरबाजच्‍या घटस्‍फोटामुळे त्‍यांच्‍या फॅन्‍सना धक्‍काच बसला.

malaika arora, malaika arora hot, malaika arora photos, malaika arora in marathi, arjun kapoor, malaika arora boyfriend
Source – masala.com
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.