fbpx

Man vs Wild मधल्या बेअर ग्रिल्स विषयी २० गोष्टी ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook आणि Instagram वर फॉलो करा.


डिस्कवरी चॅनवरील सुप्रसिध्द मालिकेतील बेअर ग्रिल्स आज कोणाला माहित नसेल असे होवूच शकत नाही. बेअर ग्रिल्स जगातील असामान्य व्यक्ती पैकी एक आहेत. ज्यांचे साहस जागातील सर्वाधीक स्ट्रेंथचे सुपर ह्युमन म्हणून सिध्द होतात. जाणून घेवूयात त्यांच्या जिवनाशी निगडीत काही रोचक गोष्टी ज्या कोणालाच अजुन माहित नाहीत.

1) बेअर ग्रिल्स यांचे खरे नाव एडवर्ड मायकेल ग्रेल्स् असे आहे. हे नाव लहानपणी त्यांच्या बहिणीने दिले होते.

Man vs Wild मधल्या बेअर ग्रिल्स विषयी २० गोष्टी ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे | Bear Grylls from Man vs Wild unknown facts
Born Survivor : Bear Grylls (Source – Oh Celebrity)

2) बेअर ग्रिल्स 2006-2011 पर्यंत सुरू असलेल्या टिव्ही सिरीयल मॅन वर्सेस वाईल्ड मुळे जगविख्यात बनले.

3) मॅन वर्सेस वाईल्डचे खरे नाव Born Survivor : Bear Grylls असे होते.

4) वयाच्या चार वर्षापर्यंत बेअर ग्रिल्सचे पालन पोषण उत्तर आयर्लंड मध्ये झाले.

5) जाणून आश्चर्य वाटेल की बेअर ग्रिल्स कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट देखील आहेत.

Man vs Wild मधल्या बेअर ग्रिल्स विषयी २० गोष्टी ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे | Bear Grylls from Man vs Wild unknown facts
Bear Grylls loves Indian Army (Source – The Youth)

6) तसेच बेअर ग्रिल्स इसाही धर्माला प्रचंड मानतात व त्यांचे देवावर देखील खुप विश्वास आहे.

7) शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बेअर ग्रिल्स इंडीअन आर्मीमध्ये भर्ती होणार होते.

8) बेअर ग्रिल्सला तिन मुल देखील आहेत.

9) बेअर ग्रिल्स यांनी ब्रिटीश एअर सर्वीस मध्ये तीन वर्षापर्यंत नोकरी केली आहे.

गनिमी काव्याच्या जोरावर इस्राईलच्या सैन्याने फत्ते केली इतिहासातील सर्वात धाडसी मोहीम

10) 1998 मध्ये बिअर ग्रेल्स यांचे पाठीचे हाड तीन ठिकाणी तुटलेली असून देखील बिअर यांनी कमी वयात माऊँट एवरेस्ट सारखे शिखर पार करून वर्ल्ड रेकाॅर्ड बनविले होते.

11) माऊँट एवरेस्ट शिखर चढण्याचे सराव करत असताना त्यांच्या पॅराशुटमध्ये छेद झाले होते. त्यामुळे त्यांच्या पाठीचे तीन हाड तुटले होते.

Man vs Wild मधल्या बेअर ग्रिल्स विषयी २० गोष्टी ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे | Bear Grylls from Man vs Wild unknown facts
Dinner in Hot air balloon (Source – TravelFuntu)

12) बेअर ग्रेल्स एक असा व्यक्ती आहे जो, जगातील कठीणातल्या कठीण ठिकाणी जावून आला आहे. जिथे आजवर कोणच गेला नाहीय.

13) बेअरला एकांतात पियानो व गिटार वाजवणे पसंत आहे.

14) 2002 मध्ये बेअरने लंडन युनिव्हर्सिटी मधून हिस्पॅनिक विषयातून पदवी संपादीत केली आहे.

infobuzz, Join Infobuzz, Infobuzz Marathi, Join Infobuzz digital magzine, Whatsapp Channel, Get updates on Whatsapp

15) बेअर ग्रिल्सने 7600 मिटर उंचावर हाॅट एअर बलून मध्ये बसून डिनर करण्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड बनविले आहे.

16) 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या बेअर ग्रिल्सच्या आत्मचरित्राला प्रभावशाली पुस्तकाचे मान मिळाले आहे.

17) बेअर ग्रिल्स आपल्या कुटुंबावर एवढे प्रेम करतात की शुटींगला जाते वेळी आपल्या कुटुंबाचे फोटो नेहमी बुटात ठेवून जातात.

Man vs Wild मधल्या बेअर ग्रिल्स विषयी २० गोष्टी ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे | Bear Grylls from Man vs Wild unknown facts
Bear Grylls eating some disgusting things (Source – Mpora)

18) बेअर घरी पोचताचक्षणी पोटातील किडे मरण्याचे औषद खातात.

19) बिअर ग्रेल्स यांना मुत्र पिणे आणि मेलेल्या प्राण्यांचे काळीज खाणे पसंत आहे.

20) बेअर ग्रिल्सने सर्वात घाण असलेले बकय्राचे अंडकोष देखील खाले आहे.

21) बेअर एक प्रचंड हुशार आणि बुध्दीमान व्यक्ती आहे. जो की प्रत्येक प्राणी,वनस्पतींची माहिती तंतोतंत पाठ करतो.

infobuzz, Join Infobuzz, Infobuzz Marathi, Join Infobuzz digital magzine, Whatsapp Channel, Get updates on Whatsapp

Leave A Reply

Your email address will not be published.