fbpx

काय रं भाऊ हवाई हल्ल्यासाठी बालाकोट’चीच निवड का ?

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली असं म्हणावं लागेल. केवळ २१ मिनिटाच्या एअर फोर्सच्या घातक कारवाईत जैश ए मोहम्मद व मसूद अजहरची कंबर तोडली आहे. ह्या धक्क्यातून पाकिस्तान कित्येक दिवस सावरणार नाही. आजची प्रत्येक भारतीयाची सकाळ नक्कीच आनंदाची झाली असेल.

पहाटेच्या सुमारास पाक व्याप्त भागातील बालाकोट येथे घुसून भारतीय हवाई दलानं मोठा हवाई हल्ला केला आहे, हवाई दलाच्या केलेल्या या कारवाईमध्ये पाक व्याप्त काश्मीर मध्ये वास्तव्यास असलेल्या 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आता पक्की झाली आहे. पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे वृत्त समजतच देशभरात चैत्यन्यचे वातावरण तयार झाले आहे. सकाळपासूनच या कारवाईचे समर्थान करत अनेक नेते मंडळी, सेलिब्रेटी आणि अधिकारयांनी हवाई दलालांचे अभिनंदन केले.

बालाकोट, हवाई हल्ल्या, पाकिस्तान, पाक व्याप्त काश्मीर, हवाई हल्ल्यासाठी बालाकोट'चीच  निवड का ?, indian air strike, Surgical Strikes 2.0, Air Strikes in Pak, Why Balakot, IAF Air Strike
Image Source – Oneidia

हवाई हल्ल्यासाठी बालाकोट’चीच निवड का ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, हि खास माहिती त्या निवडीबद्दल सांगण्यासाठी

परराष्ट्र मंत्रालयाकडून परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भारताने केलेल्या हल्ल्याची माहिती अधिकृतरीत्या सांगण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी हवाई हल्ल्यासाठी बालाकोट’चीच निवड का ? या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले खात्रीलायक गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैश पुन्हा देशभरातील विविध भागात हल्ले घडवून आणण्यासाठी आत्मघातकी दहशतवादी तयार करत होते.

बालाकोट, हवाई हल्ल्या, पाकिस्तान, पाक व्याप्त काश्मीर, हवाई हल्ल्यासाठी बालाकोट'चीच  निवड का ?, indian air strike, Surgical Strikes 2.0, Air Strikes in Pak, Why Balakot, IAF Air Strike
Image Source – Times Now Hindi

या आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण कॅम्प हा बालकोटमधील जैशच्या तळावर उभा करण्यात आला होता. त्यामुळे हि कारवाई आवश्यक होतीच. विविध अधिकाऱ्यांसाठी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवून आणणे, दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करणे आणि त्यांच्याजवळील शस्त्रे निकामी करणे हि सगळी उद्दिष्टे बालकोटमधील जैशच्या तळावर हल्ल्या केल्याने पूर्ण होत होती.

बालाकोट, हवाई हल्ल्या, पाकिस्तान, पाक व्याप्त काश्मीर, हवाई हल्ल्यासाठी बालाकोट'चीच  निवड का ?, indian air strike, Surgical Strikes 2.0, Air Strikes in Pak, Why Balakot, IAF Air Strike
Image Source – Times of India

सोबतच जैश चा हा तळ सर्वसामान्य लोकांपासून दूर जंगलात होते तसेच याची झळ त्यांना बसणार नव्हती म्हणूंच काळजीपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.