fbpx

झुकरबर्गला धोबीपछाडत ही बनलीय जगातील श्रीमंत तरुणी

किम कार्दशियन हि एक उद्योजिका असून ती एकी मीडिया पर्सनॅलिटी आणि एक सोशिअलाइट सुद्धा आहे. कायली जेनर हे तिच्याच कुटुंबातील एक भाग आहे. फोर्ब्सनी मंगळवारी केलल्या यादी नुसार ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्ती ठरले. १३१ अरब डॉलर संपत्ती बेजोस यांची आहे. पण ‘फोर्ब्स’ च्या यादीनुसार सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती कायली जेनर हि आहे.

सर्वात तरुण कायली ने फेसबुक च्या मार्क झुकरबर्ग ह्याला हि मागे सोडलंय. ‘कायली कॉस्मेटिकस’ ची मालकीण कायली ९००० दशलक्ष डॉलर ची संपत्ती आहे. मार्क झुकेरबर्ग ह्याचा २३ व्या वर्षी ‘फोर्ब्स’ च्या यादीत समावेश झाला तर कायली ने २१ व्या वर्षीच समावेश केला. गेल्या वर्षी ३६० दशलक्ष डॉलर ची विक्री केली. पण भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनी आपला पद कायम ठेवल.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.