fbpx

जास्त सेक्स केल्याने खरंच वजन वाढते का ?

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


माणसाच्या शरीरात जन्मापासून मृत्यू होईपर्यंत शरीरात अनेक बदल घडत असतात. तरुणाईत आल्यावर पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरात तसेच हार्मोन्स मध्ये अनेक बदल घडून येताना दिसतात.

एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल, लग्न झाल्यानंतर मुलींचे वजन वाढायला लागते. पण असं काय होते ज्यामुळे स्त्रियांचे वजन लग्नानंतर अचानक वाढायला लागतं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, लग्नांनंतर मुली सेक्स करतात आणि त्यामुळे त्यांच्या स्तन आणि नितंब (हिप्स) भागांचे वजन वाढायला लागते. परिणामी पूर्ण शरीराचे वजन वाढायला लागते.

effects of sex on body, sex and weight gain, sex, sex education, does sperm make a woman gain weight, does sperm cause weight loss, reasons for weight gain after marriage, hormonal changes after marriage, सेक्सचा शरीरावर परिणाम, सेक्सने वजन वाढते का ?
(Source – Google)

शारीरिक संबंध बनवल्यानंतर तुमच्या शरीरातील हार्मोन्स मध्ये बरेच बदल घडून येतात. सेक्स संबंधानंतर स्त्रियांचे शरीर खुलायला लागते. त्यामुळे शरीराची विकास प्रक्रिया अति वेगाने होऊ लागते आणि परिणामी वजन वाढते. सेक्स केल्यांनतर मानसिक तणाव आणि चिंतेतून देखील माणसाच्या शरीराला आराम मिळतो.

तसं बघितले असता माणसाच्या शरीराचे वजन वाढण्याचा आणि कमी होण्याचा संबंध मानसिक तणावाशी लावल्या जातो. लग्न झाल्यांनतर एखादा पुरुष किंवा स्त्री सेक्सने समाधानी असेल तर त्यांच्या शरीराचे वजन वाढताना दिसून येते. तसेच सेक्स केल्यांनतर शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि माणसांना अधिक भूक लागायला लागते. परिणामी जास्त अन्न शरीरात जाऊन वजन वाढायला लागते.

या वेळेत सेक्स केल्यास तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद लुटू शकता

effects of sex on body, sex and weight gain, sex, sex education, does sperm make a woman gain weight, does sperm cause weight loss, reasons for weight gain after marriage, hormonal changes after marriage, सेक्सचा शरीरावर परिणाम, सेक्सने वजन वाढते का ?
Image Source – Google

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सेक्स करताना शरीरात कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होते असं म्हणतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, सेक्सचा आणि वजन वाढण्याचा काही संबंध नाही. लग्नानंतर वजन वाढण्याचे अनेक कारणं सांगितली गेली आहेत. असंही म्हटल्या जाते कि, आवडीचा जीवनसाथी भेटल्यावर मुली आपल्या फिगरचा जास्त विचार करत नाहीत आणि त्यामुळे शरीराचे वजन वाढू लागतं.


व्हायग्रा विसरा, आता किचनमधील या 9 भाज्याही दुप्पट करतील तुमचा परफॉर्मेंस

अनेकांच्या बाबतीत इकडे आड तिकडे विहीर असा प्रसंग तयार होतो कारण शीघ्रपतन, यौन कमजोरी, नपुंसकता यासारख्या अनेक समस्याने ते ग्रासलेले असतात आणि ह्या समस्या ते कोणाला बोलून दाखवू पण शकत नाहीत. या समस्यांमुळे अनेकांचे वैवाहिक जीवनसुद्धा धोक्यात येते आणि मग ते मार्केट मधील अनेक उत्पादनाचे सेवन काढून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.

Image Source – We Heart It

पण ह्या कमी दर्जाच्या उत्पादनाचे सेवन केल्यामुळे त्यांना तापुरता आनंद मिळतो पण नंतर त्यांचे जीवन पूर्णपणे नरकाप्रमाणे होऊन जाते आणि याला कारणीभूत असते ते कोणत्याही वैदकीय सल्ल्याशिवाय सेवन केलेले मार्केटमधील उत्पादने. त्यामुळे याबाबतीत तुम्ही वेळीच सावध होऊन योग्य सल्ला घ्यावा आणि कमी दर्जाचे प्रोडक्ट वापरून तात्पुरत्या आनंदाला बळी न पडत पूर्ण विचार करूच पाऊल उचलावे.

आम्ही तुम्हाला सांगतोय यावर नैसर्गिक उपाय जो तुम्हाला सुखाचा परमोच्च आनंद तर देईलच पण त्याचा तुमच्या जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. भारतवर्षमध्ये अनेक वैद्यांनी याबाबत लिखाण करून ठेवले आहे, आणि त्याचा उपयोग पण ठराविक लोकच करत आहेत. हि नैसर्गिक उपपद्धती एवढी विशाल आणि परिणामकारक आहे कि तुमची कोणतीही शारीरिक कमजोरी एका झट्क्यातच पूर्णपणे बारी करते.

चला तर मग जाणून घेवुया १००% नैसर्गिक आणि घरगुती उपाय ज्याच्या सेवनामुळे तुम्हाला व्हायग्रापेक्षा जबरदस्त आणि धमाकेदार असा परिणाम मिळेल.

Image Source – Wall Street Insanity

बीट –
बऱ्याच लोकांना बिट खायला अजिबातच आवडत नाही, पण चुकते मुळात इथेच. कारण बिट मधून आपल्याला नायट्रेट मोठ्या प्रमाणात मिळते आणि हा रक्तप्रवाह जननांगपर्यंत सुरळीत ठेवण्याचे काम करत असतो. त्यामुळे तुम्ही बिट दररोजच्या जेवणातून योग्य प्रमाणात घेतल्यास त्यातील नायट्रेटची शरीरात कमतरता भासणार नाही आणि कृत्रिम प्रॉडक्ट सेवन करण्याची गरज नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या नायट्रेटचा आणि परफॉर्मेंसचा काय संबंध ? तर होय संबंध आहे कारण रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने शरीरातील पोषक तत्व नैसर्गिक रूपात शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात आणि हार्मोनलचे संतुलन कायम ठेवतात, आणि यामुळे तुमचा बेडवरचा परफॉर्मन्स तुफान वाढतो.

गाजर –
खऱ्या अर्थाने गाजर मानवासाठी वरदानच आहे. अनेक गोष्टीसाठी गाजर उपयुक्त आहे आणि त्यातील काही गुण तुमचा बेडवरच्या परफॉर्मन्सवर परिणामकारक ठरतात. “व्हिटॅमिन ए” चे प्रमाण गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते, आणि सेक्स आणि “व्हिटॅमिन ए” खूप जवळचा आणि घनिष्ट संबंध आहे.

Image Source – Dabur

बेडवर परफॉर्मन्स दाखवण्याआधी एक गाजर चावून-चावून खाल्ल्यास तुमचा परफॉर्मन्स एवढा वाढतो कि परमोच्च सुखाचा अनुभव घ्याल. याच सोबत व्हिटॅमिन ए मुळे आपले वीर्य आणि पौरुषत्व सुद्धा वाढते. पुढील माहिती वचण्यासाठी इथे क्लिक करा


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.