fbpx

पुरुषांचे हे अवयव महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात

तुम्हाला हे माहीतच असेल कि पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात. शारीरिक आकर्षण हाही त्यातलाच एक भाग. ज्याप्रमाणे पुरुष स्त्रियांचे काही अवयव पाहून आकर्षित होतात अगदी त्याच प्रमाणे स्त्रिया देखील पुरुषांच्या काही ठराविक अवयवांकडे आकर्षित होत असतात. आज आम्ही तुम्हाला पुरुषांच्या कोणत्या अवयवांकडे महिला आकर्षित होतात ते सांगणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

ऍब्स

एका संशोधनातून एक गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे महिला पुरुषांचे एब्स सर्वात आधी बघतात. एब्स असलेल्या पुरुषां बरोबर संबंध बनवण्यात महिला जास्त उत्सुक असतात, अशी माहिती समोर आली आहे. या कारणाने आज कालची युवा पिढी जिम मध्ये जाऊन एब्स बनवण्याकडे जास्त लक्ष देत आहे. बॉलिवूड मधील हिरो सुद्धा बॉडी बिल्डिंग कडे वळले आहेत परिणामी मुलींना सुद्धा हिरो सारखी बॉडी असेलला मुलगा पाहिजे असतो.

(Source – MindBodyGreen)

जॉलाईन

पुरुषाची जॉलाईन तर आकर्षक असेल तर एखाद्या महिलेला त्या पुरुषाकडे आकर्षित व्हायला जास्त वेळ लागत नाही असे म्हणतात. जर तुमची जॉलाईन चांगली असेल तर मुली नक्कीच तुमच्या वर फिदा होतील यात काही शंका नाही. जॉलाईन चांगली असेलल्या मुलांना मुली हॉट आणि सेक्सि समजतात आणि अश्या पुरुषांकडे त्या लवकर आकर्षित होतात. त्यामुळे तुमची जॉलाईन कशी आहे हि गोष्ट मुलींना आकर्षित करण्या साठी खूप महत्वाची मानली जाते.

Source – syfy.com

चेहरा

कुणी काहीही म्हणो पण तुम्ही कसे दिसत यावर मुलींवरचे तुमचे पहिले इम्प्रेशन ठरते. तुम्हाला जर असे वाटत असेल कि क्युट दिसणारे मुलं मुलींना जास्त आवडतात तर तो तुमचा गैरसमज आहे. मुलींना असे मुलं आवडतात ज्यांच्या वागण्यात आणि दिसण्यात मॅच्युरिटी असते. विशेषकरून दाढी आणि मिशी असलेले पुरुष महिलांना जास्त आवडतात. कदाचीत याच कारणामुळे आज काल तरुणाईतले लोक दाढी मिशी वाढवतात आणि हि फॅशन ट्रेंड मध्ये आहे.

Source – MensXP.com

मजबूत हात

महिलांना पुरुषांच्या आवडणाऱ्या अवयवांमध्ये पुरुषांचे मजबूत हातांचा समावेश होतो. महिला पुरुषांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत असतात. बहुतेकतर महिलांना पुरुषांचे मजबूत असलेले हात जास्त आवडतात. त्यामुळे मुलींना इंप्रेस कारण्यासाठी हात मजबूत असणे आवश्यक आहे. मग कसलीही वाट न बघता लगेच जिम जॉईन करा आणि बायसेप्स, ट्रायसेप्सचा व्यायाम करा. कारण हात मजबूत असतील तर मुली इंप्रेस होतील.

Source – Google

मजबूत खांदे

हि गोष्ट जगमान्य आहे कि महिलांना मजबूत खांदे असलेले पुरुष जास्त आवडतात. जर ऍब्स, मजबूत खांदे आणि उत्तम जॉलाईन तुमची असेल तर तयार राहा कारण तुमच्या मागे मुलींची लाईन लागणार आहे. मजबूत खांद्यांमुळे महिलांना पुरुष अजूनच हॉट वाटू लागतात. अशी पर्सनालिटी पाहून महिला पुरुषांवर लगेच फिदा होतात. मग महिलांना आकर्षित करणाऱ्या या ५ अवयवां बद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Source – AajTak
No Fields Found.
1 Comment
  1. Vitthal mahajan says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.