fbpx

एकाच रात्रीत तीन वेळा सेक्स करायचा असल्यास या टिप्स फॉलो करा

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


सेक्स हा मानवी जिवनातला महत्त्वाचा भाग आहे. फक्त मानवच नाहीत तर जिव सृष्ठीतील सर्व प्राणी देखील संभोग करतात. सेक्स करण्यासाठीची लागणारी क्षमता ज्याच्या त्याच्या कॅपेसीटीवर अवलंबून असते. सेक्सचे अनेक फायदे आहेत. महिलांना सेक्समुळे फक्त आनंद मिळतो असे नाही तर शारिरीक आणि भावनात्मक लाभही देतो. सेक्समुळे महिलांच्या शारिरीक संरचनेत परिवर्तन होत. सेक्सदरम्यान त्यांच्या पार्टनरकडून मिळत असलेल्या भावनात्मक आणि शारिरीक सपोर्टसोबतच महिलांमध्ये आत्मविश्वासही वाढतो.

२०१८ साल चालू आहे, जगासोबत भारत देशही प्रगती करतो आहे पण आजही आपल्या भारतात अनेक लोक सेक्सबद्दल उघडपणे चर्चा करत नाहीत. मग सेक्सबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांना इंटरनेट आणि पुस्तकांचा वापर करावा लागतो. तेथील माहिती वाचून ते आपल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतात. संभोग करण्याची फार इच्छा आणि आवड असूनही बऱ्याच जणांना सेक्स-पावरची कमी जाणवते. सेक्स पावर वाढवण्यासाठी जालीम उपाय इथे वाचा.

 

एकाच रात्रीत तीन वेळा सेक्स tips for sex three times in night
Enjoy sex with your partner (Source – punjabupdate.com)

 

एकाच रात्री तीन वेळा सेक्सचा आनंद लुटायचा असल्यास या गोष्टींचा अवलंब करावा…..

उचलून सेक्स करण्याची पोझिशन

सेक्सचा आनंद लुटण्यासाठी हि एक उत्तम पोझिशन आहे. या पोझिशनमध्ये महिला त्यांच्या दोन्ही पायांना पुरुषांच्या खांद्यावर ठेवतात आणि पुरुष महिलेला आपल्या जवळ घेतो. या पोझिशनचा फायदा असा कि, पुरुष आणि महिला दोघांनाही याचा आनंद लुटता येतो आणि तुम्ही जास्त वेळ सेक्स सुद्धा करू शकता.

 

प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज

तंदुरुस्त शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्ती चांगल्या प्रकारे संभोग करु शकतात मात्र तुम्ही जर शारिरीक दृष्ट्या कमजोर असाल तर सेक्स-पावर वाढवण्याकरिता तुम्हाला प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज करणे खुपच गरजेचे आहे. त्यासोबतच तुमचा आहारामध्ये सुद्धा तुम्हाला पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागेल.

 

ऑरगॅनिक फूड

पुरुषत्व आणि शक्ती वाढवण्यासाठी ऑरगॅनिक फूड म्हणजेच नैसर्गिक गोष्टी खाणे फार चांगले. जसेकी ताज्या हिरव्या पालेभाज्या, सलाद, पॉलिश न केलेले तांदूळ, सुका मेवा, दूध, दही, अंडी इत्यादी. सेक्स-पावर वाढवण्यासाठी मांसाहारी पेक्षा शाकाहारी अन्न घेतल्यास जास्त फायदा होतो, विशेषतः हिरव्या पालेभाज्या खाऊन.

 

एकाच रात्रीत तीन वेळा सेक्स tips for sex three times in night
benefits of sex (Source – Wedding affair)

 

सेक्स केल्यानंतर लगेच झोपू नका

सेक्सनंतर बहूतेकजण थकलेले असतात आणि ते आपल्या महिला जोडीदाराला सोडून झोपतात. मात्र असे करणे चुकीचे वर्तन आहे. सेक्सनंतर तुमची जोडीदार समाधानी आहे कि नाही याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. तुमची जोडीदार संभोगने समाधानी नसेल तर तिच्यासोबत थोडी मस्ती करा आणि तिला हसवा. यामुळे तुमच्यातली जवळीक वाढेल आणि उत्तेजना पून्हा वाढण्यास सुरुवात होईल. अशाप्रकारे तुम्ही पुन्हा एकदा सेक्सकरू शकाल.

हे पाच इशारे म्हणजे तिला सेक्स करण्याची तिव्र इच्छा आहे


रोज सेक्स केल्याचे हे आहेत फायदे…वाचून आश्यर्यचकित व्हाल

 

 • सेक्स दरम्यान महिलांमधील कॅलरीज जळतात ज्याने महिलांचं वजन कमी होतं, हा एक शारिरीक व्यायामही आहे ज्यामुळे शरीर चांगलं राहतं.

 

 • सेक्समुळे सर्दी, डोकेदुखी सारखे रोग कमी होतात असेही सेक्सचे फायदे विविध संशोधनानुसार समोर आले आहेत.

 

 • संभोगाच्या वेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामा केल्याप्रमाणेच असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो आणि त्याचा परिणाम पेशींमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास होतो.

 

 • संभोगाच्या त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्सकेला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. आणि तुमचे वजन नियंत्रणात मध्ये राहते.

 

एकाच रात्रीत तीन वेळा सेक्स tips for sex three times in night
(Source – manager.bg)

 

 • आपल्याला आलेले नैराश्य दूर करण्यात सेक्सचा खूप मोठा फायदा आहे. सेक्सच्यावेळी आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. त्यामुळे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.

 

 • सेक्समुळे सगळ्यात मोठा विकार म्हणजेच ब्लड प्रेशरही कमी होण्यास मद्त होते. आणि यामुळे ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहतं.

 

 • संभोग हॄदयाला मजबूत करतो, ज्यामुळे हॄदयाची निगडीत रोगांपासून मुक्तता मिळते. एका आठवड्यात दोनदा किंवा त्याहून अधिक संभोग करणा-या मध्ये हृद्याचे भयंकर रोग होण्याची शक्यता कमी असते.

 

 • कपल्स फोरप्ले करतात ज्यातून त्यांना शारिरीक संतुष्टीचा आनंद घेतात.

 

 • आठवड्यातून तीन वेळा संभोग केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.

 

No Fields Found.
1 Comment
 1. Suhas says

  Condoms chahiye

Leave A Reply

Your email address will not be published.