fbpx

नियम आणि अटी

नियम आणि अटी


१. ही सेवा इन्फोबझ्झ संस्थेने विकसित केली आहे. ही सेवा वापताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता. उल्लेख केलेल्या अटी व शर्ती बरोबर सहमत नसल्यास, कृपया वेबसाइटवर प्रवेश करू नये.

२. मी स्वतः इन्फोबझ्झ च्या अटी मान्य करून सदस्यता घेत आहे. माझ्या वयक्तिक मोबाईल नंबरवर आणि व्हाट्सअँपवर मेसेज करण्यास कोणतीही हरकत नाही. तसेच माझी माहिती कोणत्याही मार्केटींगसाठी वापर करण्यास हरकत नाही.

३. तुम्ही तुमची माहिती आपणहून देत आहेत आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि तुमची आवड अशी माहितीसुध्दा आम्ही जमा करतो. विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते.

४. इन्फोबझ्झ पूर्णतः मोफत सेवा आहे, आम्ही कोणत्याही फी साठी आपल्याल्या संपर्क करत नाही, जर आपण आपण कोणालाही फी देत असल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.

५. सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे दैनंदिन खर्चासाठी जाहिरात करणे अनिवार्य आहे, तेव्हा तुम्हाला या जाहिराती संबंधात कोणतीही तक्रार नसेल. या जाहिराती तृतीय पक्षाच्या सेवांच्या असतील, तर या जाहिरातीच्या खरेपणाबाबत इन्फोबझ्झ कोणतीही जबाबदारी घेत नाही.

६. इन्फोबझ्झवर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल.

७. इन्फोबझ्झवरून विविध ताज्या तसेच ब्रेकिंग घडामोडी प्रसारित होतात, हि माहिती विविध नामांकित वर्तमानपत्रे आणि संकेतस्थाळावरून घेतलेले असतात, तर याच्या खरेपणाबाबत इन्फोबझ कोणतीही जबाबदारी घेत नाही. सोबतच इन्फोबझ्झ कोणत्याही विचारसरणीचे समर्थन करत नाही.

८. इन्फोबझ्झवरून विविध लाईफस्टाईल टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते, हा माहिती विविध तज्ज्ञ लोकांकडून मिळवली जाते आणि प्रत्येकाला लागू होईलच असे नाही, तर तुमच्या वयक्तिक तज्ञांशी बोलूनच लागू कराव्यात, अन्यथा इन्फोबझ जबाबदार नसेल.

९. इन्फोबझ्झवरून विविध नोकरीविषयक माहिती दिली जाते, हि माहिती विविध वेबसाईट, वर्तमानपत्रे मधून घेतली जाते, आपण त्या पदाला अर्ज करण्याआधी संपूर्ण माहितीची खात्री करून घ्यावी अन्यथा इन्फोबझ जबाबदार नसेल.

१०. निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्याकडे vaibhav@uniksone.com इमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.

११. आमच्या कोणत्याही अटी मध्ये बदल अथवा सुधारनेसाठी, आमच्या विवेकबुद्धीनुसार हक्क आमच्याकडे राखून ठेवतो. अटी सुधारणेनंतर सेवा चालू ठेवल्यास सुधारित अटी मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल, अन्यथा सेवा वापराने थांबवा.