fbpx

आकाश अंबानीच्या लग्नात परफॉर्म करणाऱ्या अमेरिकी बँडने घेतले इतके कोटी रुपये

मुकेश अंबानी ह्यांच्या मुलाचे लग्न असो वा मुलीचे, त्याची चर्चा तर होणारच. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या लग्नाचीही जोरदार चर्चा रंगली होती. मुकेश अंबानी ह्यांचे पुत्र आकाश अंबानी व श्लोका मेहता ह्यांच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती, ज्यात परदेशातील अनेक बड्या असामींचा समावेश होता.

ह्यावेळी श्लोका आणि आकाश ह्यांनी स्टेजवर जाऊन एका एका इंग्रजी गाण्यावर डान्सही केला. श्लोका मेहता व आकाश अंबानी ह्यांच्या लग्नासाठी खास Maroon ५ ह्या अमेरिकेतील लोकप्रिय बँडचे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते.

akash ambani, ambani wedding, akash and shloka wedding, maroon 5, akash ambani wedding,
Akash Ambani, Shloka Mehta’s Dazzling Wedding (Source – NDTV.com)

हा बँड जगभरात अतिशय लोकप्रिय असून ह्या बँडचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्याची संधी फार कमी वेळा मिळते असं म्हटलं जातं. हा बँड अत्यंत प्रतिष्ठित समजला जातो, व कोणत्याही शोसाठी तब्बल चार ते पाच कोटी रुपये मानधन ह्या बँडद्वारे आकारलं जातं. मुकेश अंबानी ह्यांच्या मुलाच्या लग्नासाठी खास ह्या बँडला मुंबईत बोलावण्यात आलं होतं.

akash ambani, ambani wedding, akash and shloka wedding, maroon 5, akash ambani wedding,
Grammy Award Winning Maroon 5 Perform on ‘Girls Like You (Source – India.com)

आकाश आणि श्लोका ह्या दोघांचाही हा आवडता बँड आहे असे कळते. चार ते पाच कोटी मानधन, तसेच ह्या बँडचा राहण्याचा संपूर्ण खर्च आयोजकालाच द्यावा लागतो. त्यामुळे ह्या बँडला आमंत्रित करायचे असल्यास त्यासाठी जवळजवळ १० करोड रुपये मोजावे लागतात असे म्हटले जाते.

Maroon 5 performs at Akash Ambani – Shloka Mehta Reception party

Adam Levine from @Maroon 5 performed at #AkashAmbani #ShlokaMehta Wedding #Reception yesterday! The newly-wed couple danced while the band performed and it was the #cutest moment of the night! ….#BookEventZ #AkashAmbani #ShlokaMehta #AkashWedsShloka #ViralBhayaniCourtesy #TheAmbaniWedding #AkuStoleTheShlo#Maroon5 #AdamLevine #WeddingReception #CoupleDance #WeddingDance

BookEventz.com ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 10, 2019
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.